स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सिल्लोड, (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांचा पवित्र धर्म ग्रंथ म्हणून भगवत गीतेस जागतिक स्तरावर मोठे स्थान असून ईतर धर्म व धर्म ग्रंथ आदर स्थानी ठेवत, जीवन जगण्यासाठी लागणारे मूलभूत व योग्य बाबी, मानवता, व्यवहार आदी बाबीसह माणवास आयुष्यात वावरतानि लागणारी योग्य ती आचार संहिता गीतेत अधोरेखित केली आहेत.
या सर्व बाबीचा सारासार विचार करून गीतेवर आधारित गीता जयंती निमित्त भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा घेऊन, त्यातील सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यशवंत विद्यार्थ्यांचे सेवानिवृत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, शैक्षणिक संस्था प्रमुख अशोक गरुड यांनी अभिनंदन केले.
भक्ती जाधव, गायत्री शिंदे, देवयानी शेजुळ, समृद्धी घडमोडे, रुपाली महाजन, वैष्णवी मुरकुटे, प्राची शिंदे, ऋतुजा चव्हाण, प्राची भोसले, राशी भोसले, मयुरी काकडे, आंचल भोजने, अयोध्या महाजन, सृष्टी जंगले, दीपा आग्रे, श्रद्धा शेजुळ, वैष्णवी साळवे, पूर्वा साखरे, मयुरी सुसुंद्रे, भक्ती काकडे, नम्रता राकडे, अनन्या पाटील, भक्ती बिडवे, मोहिनी चाथे, स्नेहल शिंदे, वैष्णवी बिडवे, खुशी राऊत, प्रांजल सोनवणे, रेणुका जंजाळ, रोहिणी खांदवे, पूनम कोलते, तन्वी महाजन, अनुष्का महाजन, सोहम शिंदे, आदित्य पांडव, सागर महाकाळ, वेदांत काचोळे, वरद आग्रे, कार्तिक शेजुळ, प्रणव निकम आदींचा समावेश होता.















